अर्थ : जेवावयाच्या पानाभोवती पाणी फिरवून भाताचे घास ठेवण्याची क्रिया.
उदाहरणे :
चित्राहुति घालून गुरुजींनी भोजनास प्रारंभ केला.
समानार्थी : चित्राथी, चित्रावती, चित्राहुति
चित्रावथी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chitraavthee samanarthi shabd in Marathi.